मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

चेहऱ्यासाठी 16 सोपे व्यायाम!

http://marathi.webdunia.com/articles/1011/23/images/img1101123013_1_3.jpg.
 1. मान ताठ सरळ ठेवून आयब्रो वर खाली करावी
2. भुवया ताणून, कपाळावर आडव्या व उभ्या आठ्या आणाव्या.
3. मान सरळ ठेवून वर-खाली बघावे.
4. डोळ्यांना दोन्ही दिशांमध्ये गोल फिरवावे.
5. तळहात आपसांत रगडून काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवावे.
6. सकाळी व रात्री डोळ्यांना थंड्या पाण्याने धुवावे.
7. नाकपुडी फुलवून ढिले सोडावे.
8. संपूर्ण तोंड उघडावे व बंद करावे.
9. ओठांना बंद करून परत उघडावे.
10. दाँत दाखवून परत बंद करावे.
11. तोंडाने फुगा फुलवावा.
12. दातांवर दात ठेवून जोराने दाबावे.
13. मानेची कातडी ओढावी, जबडा टाइट करावा.
14. दहापर्यंत मोजताना मानेला पाठीमागे आणावे.
15. तोंडात पाणी भरून हालवावे.
16. झोपण्याअगोदर रोज चेहरा करून झोपावे. जर तुम्ही वर्किंग वूमन असाल तर डीप क्लीजिंग मिल्कने स्वच्छ करावा.
व्यायामाच्या व्यतिरिक्त संतुलित खान-पान तुमच्या त्वचेत चमक आणतो. म्हणून जेवणात दूध, दही, सलाड, फळं, हिरव्या भाज्यांचा समावेश अवश्य करावा. भरपूर पाणी प्यायला पाहिजे, सूर्याच्या तेज किरणांपासून आपला बचाव केला पाहिजे व उन्हाचा चष्मा लावायला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा